खालील चित्रांवर क्लिक करा.
वेबसाइट नमुने

बाजूच्या चित्रांवर क्लिक केल्यास आपणास ते मोठ्या स्वरुपात पाहाता येतील.

हे नमुने आपणास आपली वेबसाइट कशा प्रकारची असावी हे ठरविण्यासाठी उपयोगी ठरतील.

आपणास पसंत असलेल्या एखाद्या डिझाईन प्रमाणे अथवा काही डिझाईन प्रमाणे अथवा काही डिझाईन्स् मधिल रंगसंगती घेऊन त्याप्रमाणे आपली वेबसाइट बनविता येईल.

जागे अभावी येथे काही ठराविक नमुने ठेवले आहेत, आपणास जर अधिक नमुने पहायचे असतील तर कृपया आम्हाला संपर्क करा.

ह्या डिझाईन्स् एवजी जर आपल्याला इतर वेगळी डिझाईन हवी असेल तर कृपया त्या प्रकारच्या इतर डिझाईन असलेल्या इतर वेबसाइट आम्हाला कळवाव्या, जेणे करुन आपल्या पसंतीची डिझाईन असलेली आपली वेबसाइट आम्हाला बनविता येईल.

टीप - आपल्याला हव्या असलेल्या एखाद्या डिझाईन प्रमाणे आपली वेबसाइट आम्ही बनविल्यानंतर आपल्याला वेगळी डिझाईन सुचविता येणार नाही. आपल्या वेबसाइटच्या डिझाईन शेवटचे काम पूर्ण झाल्यानंतर आपणास वेगळी डिझाईन हवी असेल तर त्या कामाचे अधिक पैसे आकारले जातील.