इतर माहिती
वेबसाइटचे नाव
वेबसाइटची डिझाइन
१०० पर्सनल इ-मेल
प्रेक्षक क्रमांक
चौकशी फॉर्म
प्रतिक्रिया सुविधा
मोफत सर्च इंजिन सबमिशन
पासवर्ड सुविधा
डेटाबेस सुविधा
भरपूर प्रसिद्धी
सुरक्षित
स्वस्त दरात
फायदे
मोफत सर्च इंजिन सबमिशन

इंटरनेटवर आज विविध अनेक विषयांवरील हजारो वेबसाइट आहेत अशा वेळी आपणास हवी असलेली माहिती इंटरनेटच्या महालामध्ये कोणत्या वेबसाइटवर उपलब्ध आहे तो शोधण्यासाठी सर्च इंजिनाचा वापर केला जातो.

गूगल, याहू अशा प्रकारच्या वेबसाइट आपणास हव्या असलेल्या वेबसाइट शोधण्यासाठी मदत करतात. आपणास कोणत्या प्रकारची माहिती हवी आहे ते दिल्यावर या वेबसाइट्स त्यांच्या माहिती साठ्यामध्ये आपण हव्या असलेल्या ज्या वेबसाइट आहेत त्यांची यादी देतात. हि यादी फक्त त्यांच्याकडे नोंदणी केलेल्या वेबसाइट्सचीच असते.

आपली वेबसाइट देखिल त्यांच्या यादीमध्ये येण्यासाठी त्यांच्याकडे नोंदणी करणे आवश्यक असते यालाच 'सर्च इंजिन सबमिशन' असे म्हणतात.

सर्च इंजिनामध्ये नोंदणी करण्याचा खर्च साधारणपणे रु. १०,०००/- एवढा असतो त्याद्वारे शोधल्या गेलेल्या वेबसाइटच्या यादीमध्ये आपले नाव वरच्या क्रमांकावर अथवा पहिल्या पानावर येते आपण पैसे भरल्यानंतर ताबडतोब आपल्या संस्थेचे - वेबसाइटचे नाव या सर्च इंजिनामध्ये नोंदविण्यात येते.

आमच्याद्वारे केले जाणारे सर्च इंजिन सबमिशन हे मोफत असल्याने त्याची नोंदणी साधारण २-३ महिन्यांनी होते. तसेच ती सतत वेगवेगळ्या ठिकाणाहून पाहणे आवश्यक आहे.