इतर माहिती
वेबसाइटचे नाव
वेबसाइटची डिझाइन
१०० पर्सनल इ-मेल
प्रेक्षक क्रमांक
चौकशी फॉर्म
प्रतिक्रिया सुविधा
मोफत सर्च इंजिन सबमिशन
पासवर्ड सुविधा
डेटाबेस सुविधा
भरपूर प्रसिद्धी
सुरक्षित
स्वस्त दरात
फायदे
चौकशी फॉर्म

इंटरनेटद्वारे एकमेकांशी संपर्क इ-मेलच्या माध्यमातून केला जातो ज्या प्रकारे फोन करण्यासाठी दोन्ही ठिकाणी फोन असणे आवश्यक आहे त्यात प्रकारचे इंटरनेटद्वारे एकमेकांशी संपर्क साधताना दोन्ही व्यक्तिंकडे स्वतःचा इ-मेल असणे आवश्यक आहे.

परंतू दर वेळी असे शक्य नसते की ज्या वक्तीस आपल्या वेबसाइटद्वारे आपणाशी संपर्क करावयाचा आहे त्याच्याकडे स्वतःचा इ-मेल असेलच अशावेळी आपली वेबसाइट असूनही इ-मेल नसल्याने त्याद्वारे व्यवस्थित संवाद साधला जात नाही.

चौकशी फॉर्मद्वारे ज्या वक्तीला आपली वेबसाइट पाहिल्यानंतर आपणास चौकशी अथवा इतर कारणासाठी पत्र लिहायचे असल्यास तो चौकशी फॉर्मद्वारे आपणाशी संपर्क साधू शकतो. यासाठी त्या वक्तीकडे स्वतःचा इ-मेल असण्याची गरज नाही.

चौकशी फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती भरून पाठविल्यास तो इ-मेल तयार होवून आपणास मिळेल.