वेगवेगळ्या विषयावरील तसेच एकाच नावाच्या अनेक संस्था असलेल्याने आपणास हवे असलेले वेबसाइटचे नाव जर इतर कुणी घेतलेले नसून ते उपलब्ध असल्यास आपणास मिळू शकते.
जर ते नाव इतर कुणी आधीच घेतलेले असेल तर इतर वेगळ्या नावाने उपलब्ध असलेले नाव आपणास घेता येईल.
आपणास हवे असलेले वेबसाइटचे नाव उपलब्ध आहे का ते पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
|