|
आपणास पसंत असलेल्या एखाद्या डिझाइन प्रमाणे अथवा डिझाइन्स मधील रंगसंगती घेऊन त्याप्रमाणे आपली वेबसाइट बनवली जाईल.
'वेबसाइट नमुने' ह्या विभागामध्ये वेबसाइट डिझाइनचे काही नमुने ठेवले आहेत.
त्या डिझाइन्स ऐवजी जर आपल्याला इतर वेगळी डिझाइन हवी असेल तर कृपया त्या प्रकारच्या डिझाइन्स असलेल्या वेबसाइट आम्हाला कळवाव्या जेणे करून आपल्या पसंतीची डिझाइन असलेली आपली वेबसाइट आम्हाला बनविता येईल.
टीप : आपल्याला हव्या असलेल्या एखाद्या डिझाइन प्रमाणे आपली वेबसाइट आम्ही बनविल्या नंतर आपल्याला वेगळी डिझाइन सुचविता येणार नाही आपल्या वेबसाइटचे डिझाइन काम पूर्ण झाल्यानंतर आपणास वेगळी डिझाइन हवी असेल तर त्या कामाचे अधिक पैसे आकारले जातील.
|