|
प्रेक्षक क्रमांकाद्वारे आपल्या वेबसाइटवरील एखादे पान अथवा आपली वेबसाइट किती वेळा पाहिली गेली ते आपणास समजू शकते.
या द्वारे आपणास साधारण दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये आपली वेबसाइट प्रत्येक दिवशी किती लोकांना पाहिली ते कळू शकते.
जगामध्ये कोठूनही आपली वेबसाइट पाहिली गेली तरी त्याची नोंद या प्रेक्षक क्रमांकाद्वारे मध्ये घेतली जाते. हा प्रेक्षक क्रमांक वेबसाइटवर ठेवीन सर्वांना दाखविता देखिल येतो अथवा नको असल्यास अदृश्य देखिल ठेवता येतो फक्त आपणच त्याची नोंद पाहू शकतो.
|