इतर माहिती
वेबसाइटचे नाव
वेबसाइटची डिझाइन
१०० पर्सनल इ-मेल
प्रेक्षक क्रमांक
चौकशी फॉर्म
प्रतिक्रिया सुविधा
मोफत सर्च इंजिन सबमिशन
पासवर्ड सुविधा
डेटाबेस सुविधा
भरपूर प्रसिद्धी
सुरक्षित
स्वस्त दरात
फायदे
फायदे

वेबमेल सुविधे अंतर्गत आपण आपले इ-मेल्स् कुठूनही पाहू शकता.

अमर्यादित डाटा डाऊनलोड असल्याने आपल्या वेबसाइटवरुन कितीही माहिती डाऊनलोड झाली तरी वेबसाइट बंद होण्याची शक्यता नाही. तसेच त्यासाठी अधिक पैसे भरण्याची गरज नाही.

सर्च इंजिनमध्ये वेबसाइट आणण्यासाठी योग्य आणि प्रभावी प्रयत्न केल्याने आपली वेबसाइट लवकर सर्च इंजिनमध्ये दिसू लागते.