इतर माहिती
वेबसाइटचे नाव
वेबसाइटची डिझाइन
१०० पर्सनल इ-मेल
प्रेक्षक क्रमांक
चौकशी फॉर्म
प्रतिक्रिया सुविधा
मोफत सर्च इंजिन सबमिशन
पासवर्ड सुविधा
डेटाबेस सुविधा
भरपूर प्रसिद्धी
सुरक्षित
स्वस्त दरात
फायदे
आवडीनुसार १०० पर्सनल इ-मेल

आपल्या वेबसाइटच्या नावाप्रमाणे आपणास १०० पर्सनल इ-मेल देण्यात येतील. उदा. आपल्या वेबसाइटचे नाव www.marathimanus.comअसल्यास त्यानुसार आपणास sachin@marathimanus.com, sneha@marathimanus.com or contact@marathimanus.comअशी आपल्या आवडीनुसार १०० पर्सनल इ-मेल देण्यात येतील.

तसेच वेबसाइटच्या एकूण खर्चा मध्ये SMTP & POP3 या सेवा मोफत असल्याने आपण आपले इ-मेल्स आउटलुक एक्सप्रेसद्वारे डाउन करू शकता. तसेच पाठवू देखिल शकता. याव्यतिरिक्त आपणास हवे असल्यास आपण वेबमेल ह्या सुविधे अंतर्गत आपण याहू इ-मेल प्रमाणे आपले इ-मेल कोठेही पाहू शकता.

आपण आपल्या वेबसाइटवर चौकशी फॉर्म वापरत असल्यास त्याद्वारे येणारे इ-मेल्स आपणास हव्या असलेल्या आपल्या इ-मेल आयडीवर पाहता येतील.