* * हि वेबसाइट इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही अथवा कुठल्याही एकाच भाषेमध्ये देखिल बनविता येईल. * *
* वेबसाइटचे नाव आणि जागेचे भाडे हे फक्त एक वर्षासाठी आहेत. दरवर्षी पूर्ननोंदणी (renewal)चे रु. ५,००० /- भरावे लागतील.
* आपणास जर मराठी वेबसाइट बनवायची असल्यास मराठी मजकूर टाईप करुन द्यावा लागेल, त्यासाठी लागणारा मराठी टाईपिंगचा प्रोग्रॅम देण्यात येईल. जर मराठी टाईप करुन हवे असेल तर त्यासाठी कामानुसार अतिरीक्त पैसे आकरले जातील.
* हि वेबसाइट स्टॅटीक म्हणजेच स्थिर स्वरुपाची असेल, जर वेबसाइटवर खास एखादा प्रोग्रॅम बनवून घ्यायची गरज पडल्यास त्याचे त्या प्रोग्रॅमनुसार अतिरीक्त पैसे आकरले जातील.
* आपण आधीच वेबसाइटचे नाव आणि जागा विकत घेतली असेल व आपणास फक्त वेबसाइट बनवून हवी असेल अथवा आपल्या आधीच सुरू असलेल्या वेबसाइटचे डिझाइन बदलायचे असल्यास त्यासाठी नवीन डिझाइनींग चे रु, ७,५०० /- व प्रत्येक नवीन पानासाठी रु. १०० /- खर्च येईल.
|